Marathi SMS

काहीं माणस

काहीं माणसे हि झाडांच्या अवयवान सारखी असतात काहीं फांदी सारखी जी जास्त जोर दिला कि तुटणारी , काहीं पानांसरखी जी अर्ध्य्वर साथ सोडणारी, काहीं काट्यान सारखी सोबत असून टोचत राहणारी आणी काहीं मुळा न सारखी जी न दिसता सुरुवाती पासून शेवट पर्यंत साथ देणारी.

Funny Whatsapp Videos

Funny Whatsapp GIFs