Marathi SMS

काही मुलं,

काही मुलं, मुलींना’आयटम’म्हणून बोलतात, जे मुलींना बिलकुल आवडत नाही.. पण रागावण्याचं कारणचं नाही, कारण…, त्यातला छुपा गर्भित अर्थ असा होतो.. आयटम म्हणजे माल, माल म्हणजे पैसा.. आणि पैसा म्हणजे लक्ष्मी, आणि मुलीला तर घराची लक्ष्मी म्हणतात.. मग रागवायचा प्रश्न येतोचं कुठे ? रिश्ता वही सोच नई

Funny Whatsapp Videos

Funny Whatsapp GIFs