Marathi SMS

चला थोडा व

चला थोडा विरंगुळा म्हणून हे करून बघा … तुमच्या बुटाचा नंबर तुमचे वय सांगू शकतो …?? हो ….करून बघा खालील प्रमाणे… १- तुमच्या बुटाचा साईज. २- त्यास ५ ने गुणा ३- आलेल्या गुणाकरांत ५० मिळावा. ४- त्याला २० ने गुणा. ५- आलेल्या गुणाकारांत १०१२ मिळावा. ६- आता आलेल्या उत्तरांत आपले जन्म वर्ष वजा करा. आलेल्या उत्तरांत पहिला अंक हा तुमच्या बुटाचा साईज आहे व उरलेले दोन अंक तुमचे वय. काय आहे कि नाही माझे म्हणणे बरोबर…???

Funny Whatsapp Videos

Funny Whatsapp GIFs