Good Morning SMS

‪🏉🏉🏉🏉🏉🏉🏉🏉🏉🏉 अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते. उन्हात

‪🏉🏉🏉🏉🏉🏉🏉🏉🏉🏉
अंधारात चालताना प्रकाशाची
गरज असते.
उन्हात चालताना सावलीची
गरज असते.
जीवन जगत असताना खरंच चांगल्या
माणसांची गरज असते.
ती चांगली माणसे आता sms
वाचत आहेत.
💐शुभ सकाळ💐
🏉🏉🏉🏉🏉🏉🏉🏉🏉🏉

Funny Whatsapp Videos

Funny Whatsapp GIFs