Marathi SMS

तुझी आठवण

तुझी आठवण आली की माहितेय काय होते ?????? अश्रु ही कसे झर झर झरतात… तुला पाहण्यासाठी डोळे किती किती तरसतात… तुझी आठवण आली की माहितेय काय होते????? स्पंदनंचा ताल ताल हरवतो प्रीत वेडया गीतांचा सुर ही ना गवसतो तुझी आठवण आली की माहितेय काय होते????? माझे शब्द नी शब्द विखुरतात माझ्या कविता ही मजला ना स्फुरातात

Funny Whatsapp Videos

Funny Whatsapp GIFs