Marathi SMS

मुले …..

मुले ………असतातच असे …. एखाद्या मुलीवर मनापासून प्रेम करणारे, ती आपली होऊ शकत नाही हे माहीत असून फ़क्त तिच्यावरच प्रेम करणारे… – मुले ………असतातच असे …. तिचे सर्व हट्ट पुरवणारे, फक्त तिला सुखात पाहण्यासाठी सतत निस्वार्थी प्रयत्नात असणारे… – मुले ………असतातच असे …. स्वतः खोडी काढणारे, पण ती रागावली आहे हे पाहून तिला पुन्हा आनंदाश्रूंत भिजवणारे..

Funny Whatsapp Videos

Funny Whatsapp GIFs