Category - Marathi SMS

marathi sms in marathi language. Various type of sms collected in Marathi like Marathi love sms, sad Marathi sms, funny Marathi sms, romantic Marathi sms, Marathi wishes.


​👉🏻👑आज माझा बाप्पा माझ्यावर रुसला 

😘आरती करायला गेलो तर फुगून बसला, 

😘☝🏻मी म्हणालो बाप्पा काय झाले ,

बाप्पा म्हणाला माझे विसर्जन जवळ आले,

😒मी म्हणालो बाप्पा तूझी खुप आठवण येईल

बाप्पा म्हणाला काळजी करू नको पुढच्या वर्षी लवकर येईन……

😘😘Miss U Bappa😘😘



​🌼🌼🌼🌼

फुले नित्य फुलतात,

       ज्योती अखंड उजळतात,

      आयुष्यात चांगली माणसं

           नकळत मिळतात.

   तोडणं हा क्षणाचा खेळ असतो,

         पण जोडणं हा संपूर्ण

        आयुष्याचा मेळ असतो…….

🌴शुभ रात्री🌴

🌱 🌱

🌾🌾



​एकदा एका College मध्ये

मुलीँचे आंदोलन चालू

असते…

त्या ओरडतात-

हमारे मांगे…

. .

.

मागून मुले ओरडतात..

.

.

. .

.

.

.

.

. सिँधूर से भरो…!!!😝😝😝😝😝😝😝



Explore Funny Jokes Marathi SMS

​ग्राम सभेच्या मिंटीगमध्ये ग्रामसेवक म्हणतात “आपले गाव Wi-Fi करायचे आहे.”

.

सगळे लोक खुश 

जोरजोरात टाळ्या
.

तेवढ्यात सरपंच म्हणाले “किती वायर लागंल “.

.

.

.

.

सगळे गायब

कार्यकर्ते, सदस्य कोमात.

😂😂😂😂😂😂😂😂



Explore Funny Jokes Marathi SMS

​मुलगी : मी राखी आणली अाहे, बांधुन घे.

मुलगाः नाही.

मुलगी : का?

मुलगा: मी मंगळसुत्र बांध म्हटल तर बांधशील का?

सन्नाटा . . .

मुलगी खाली मान घालते, राखी पर्स मध्ये ठेवते, अन

हळुच पर्स मधुन मंगळसयत्र काढुन म्हणते:

तुझ्यात हिंमत असेल तर बांध माझ्या गळ्यात, नाहतीर मी तुला राखी बांधते.

तात्पर्य: जास्त आगावु पणा करु नका, अंगाशी येईल.😂😂😂😝



Explore Funny Jokes Marathi SMS

​”श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे,

क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे..”

_*”श्रावण महिन्याच्या स्नेहपूर्वक शुभेच्छा..!”*_
*ll शुभ सकाळ ll*
_तुमचा दिवस आनंदात जाओ.._



​एक मुलगी तिची बंद पडलेली अॅक्टीव्हा घेउन गेरेज मधे जाते .

गाडी चेक केल्यावर

मॅकेनिक : मॅडम , बॅटरी बदलावी लागेल

मुलगी : ठीक आहे

मेकॅनिक : exide ची बसवू का ?

मुलगी : (बराच विचार केल्यावर ) नको .. दोन्ही साइड ची बसवा. …😂😂😂



Explore Funny Jokes Marathi SMS

​🔆🐾🔆🔆🐾🔆🐾🔆🐾🔆         

          *”देवाने प्रत्येकाच आयुष्य*

            *कसं छान पणे रंगवलय.*

          *आभारी आहे मी देवाचा*

            *कारण माझं आयुष्य*

                *रंगवताना देवाने ..*

         *तुमच्यासारख्या माणसांचा* 

       *रंग माझ्या आयुष्यात भरलाय”*

           💜शुभ सकाळ💜        🔆🐾🔆🐾🔆🐾🔆🐾🔆