गुरुजीः बंड्या तु शाळेत कशाला येतोस….? . . . . . . . बंड्याः विद्यासाठी गुरुजी.. . . . . . . . गुरुजीः मग तु वर्गात का झोपला होतास….. . . . . . . . . बंड्याः काय गुरुजी एकदम सोपं आहे अहो आज विद्या आली नाही म्हणुन झोपलो होतो गुरुजी……

FunnyTube.in