जगात येताना त्रास देऊन येतो आपण झालेल्या वेदना ती लेकरासाठी सोसते.. ती आई फुलपाखराला उडायला शिकवते.. ती आई उपाशी राहून प्रेमाचा घास भरवते.. ती आई बाळ झोपत नाही म्हणून अंगाई गात जागते.. ती आई आपल्या जखमा पाहून डोळ्यांत पाणी आणते.. ती आई माझी आई खूप चांगली आहे खरच भाग्यवान आहे मी मला दिलीस आई..

TopJokes.in