टीचर : यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. मुलानो यातून तुम्ही काय बोध घेणार…? . . . . . पिँट्या : हाच कि…. अभ्यास सोडा आता आणि तशी स्त्री शोधायला चला बाहेर…

TopJokes.in