तिला आवडतं माझ्याशी बोलायला कारण मी बोलका आहे तिच्या मनातला समजत नाही तिला… मी बोलून जातो तिच्या एक एक विचारांची वहीच मी उघडतो… ती म्हणते बोलत जा ना माझ्याशी मी खूप एकटी आहे रे आपल्यां मध्ये असूनही मी खूप परकी आहे रे… तुझे बोलणं आपलं वाटतं..

TopJokes.in