प्राजक्ताचा सडा कि सड्यातला सुगंध, जाणीव आहे पण वेचतय कोन? पावसाच्या धारा की धाराचा सहारा, घ्यावसा वाटतयं पण भिजणार कोन? त्याचा सहवास की सहवासातील प्रेम, आठवत नाहीये पण विसरतय कोन?

FunnyTube.in