प्रियकर :- चल सिनेमाला जाऊ. प्रेयसी :- ok कोणत्या ? प्रियकर :- Horror movie . प्रेयसी :- umm ….. okk !! …( सिनेमा संपल्या नंतर) प्रेयसी :- मी तुला notice केलं, सिनेमा पेक्षा तुझ माझ्याकडेच जास्त लक्ष होत. प्रियकर :- हो !! कारण मी हा सिनेमा कालच बघितला होता. प्रेयसी :- काय ?? मग आज परत का ? प्रियकर :- तू घाबरल्यावर तुला मिठीत घेऊन धीर देण्यासाठी….

TopJokes.in