मुलगा फेसबुकवर एका मुलीलाफ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो:> मुलगी : तु कोण आहेस ? मुलगा : तुझा चाहता ….. मुलगी : काय पाहिजे ? मुलगा : तुझ प्रेम …… मुलगी : बघ आ पस्तावशील तु,,,,,, मुलगा : नशीब तुझं…… मुलगी : मी विवाहित आहे ….. मुलगा : टवळे तर मग स्टेटस सिंगल वरून मॅरीड कर ना

TopJokes.in