👉🏻👑आज माझा बाप्पा माझ्यावर रुसला
😘आरती करायला गेलो तर फुगून बसला,
😘☝🏻मी म्हणालो बाप्पा काय झाले ,
बाप्पा म्हणाला माझे विसर्जन जवळ आले,
😒मी म्हणालो बाप्पा तूझी खुप आठवण येईल
बाप्पा म्हणाला काळजी करू नको पुढच्या वर्षी लवकर येईन……
😘😘Miss U Bappa😘😘