MP3 | Whatsapp Videos


Tag - marathi

Good Night SMS

Good night

*मैत्री* च नाव काय ठेवू ?
 *’स्वप्न’* ठेवलं तर अपूर्ण राहील…
😘*’मन’* ठेवलं तर कधीतरी तुटेल,
  😘 मग विचार केला की *’श्वास’* ठेवू म्हणजे मरेपर्यंत*’सोबत’*राहील..
        🌼🌼 Good night 🌼🌼
   Good Night SMS

*ठेच‬ लागता माझ्या ‪पायी‬,*

*ठेच‬ लागता माझ्या ‪पायी‬,*
*वेदना होती तिच्या ‪ह्रदयी‬,*
*तेहतीस कोटी देवांमध्ये,*
*श्रेष्ठ मला माझी “‪आई‬”……।*

*😘 शुभ सकाळ 😘*

*👑 भुषण माळी BM 👑*Good Night SMS

🎭​

🎭​

*तुम्ही कोणासाठी कितीही केले, तरी ते कोठेतरी कमी पडतच*
*जगातल कटु सत्य हे आहे की “नाती” जपणाराच नेहमी सर्वांपासुन दुरावला जातो​..*

*शुभ रात्री*
Funny Jokes

जन्म आणि मृत्यू

जन्म आणि मृत्यू तर देवाच्या हातात आहे…

माणसाच्या हातात काय आहे?
.
.
.
*मोबाईल* दुसरे काय असणार?😂😂😂
Good Night SMS

छान विचार

🌲Good night 🌲
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
*🙏🌹 छान विचार🌹🙏*
📩📩📩📩📩📩📩📩📩📩📩
*ना कुणाशी स्पर्धा असावी* *ना कुणाचा द्वेष असावा,*
*ना कुणाच्या पुढे*
*जाण्याची आकांक्षा असावी,ना कुणाला कमी* *लेखण्याची गुर्मी असावी,*
*फक्त स्वतःला सिद्ध करण्याची*
*जिद्द असावी…!!*🌿

🌹🌞 *शुभ रात्री * 🌞🌹
📩📩📩📩📩📩📩📩📩📩Good Night SMS

‪*नेहमी छोट्या छोट्या* *चुका सुधरायचा

‪*नेहमी छोट्या छोट्या*
*चुका सुधरायचा प्रयत्न करा,*
*कारण मनुष्याला डोंगराने नाही*
*तर छोट्या दगडानेच ठेच लागते…..*

Good NightGood Night SMS

‪🌼🍃💞💞💞🍃🌼

‪🌼🍃💞💞💞🍃🌼
आयुष्य कितीही
*तिखट🌶*
*गोड🍚*
*कडु🌿*
*तुरट🍪*

असले तरी 💓
माझी माणसं खुप *गोड़* आहेत 😘
🙏 *जसे तुम्ही*🙏

💞 *Good Night…*💞Good Morning SMS

‪*शंभर वर्ष जिवंत राहण्यासाठी,*

‪*शंभर वर्ष जिवंत राहण्यासाठी,*
*शंभर वर्ष जगणं गरजेचच नाहीये,* *काहीतरी एक चांगलं काम करा कि लोक तुम्हाला हजारो वर्ष लक्षात ठेवतील,,,* 😊😊

*💐💐शुभ सकाळ*💐💐