NEW : FullScreen Status | Latest Songs | 😂 Funny Videos | ❤ Love Status Videos| 🤣 GIF VIDEOS | 🖼 Images | 😅 JOKES | WhatsappGroups | Whatsapp Me +91 999 860 6828


Tag - marathi

Marathi SMS

कळी सारखे

कळी सारखे उमलुन फुला सारखे फुलत जावे क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे आश्रु असो कोणाचेही आपण विरघळुन जावे नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे … !!Marathi SMS

जाते म्हणत

जाते म्हणतेस हरकत नाही कढत अश्रू पाहून जा नाते तोडतेस हरकत नाही विझता श्वास पाहून जा जाणून सारे संपवताना हीच एवढी विनंती हसते आहेस हरकत नाही बुडती नाव पाहून जा जाळते आहेस हरकत नाही जळणारे गाव पाहून जाMarathi SMS

प्रेम करणं

प्रेम करणं काही गुन्हा नाही पण म्हणतात, खरं प्रेम एकदाच होतं पुन्हा पुन्हा नाही.. …स्वत:चं आयुष्य झोकुन द्यायचं … स्वत:चं अस्तित्व विसरून जायचं प्रेमात पडल्यानंतर सारंच जगणं रोजचच आयुष्य नव्याने जगायचं रोजच खेळ नवा मनाचा, होत ही तो जुना नाही पण, खरं प्रेम एकदाच होतं पुन्हा पुन्हा नाही.
Marathi SMS

रस्त्यात ज

रस्त्यात जर एखादे मंदीर दिसले तर प्रार्थना केली नाही तरी चालेल … पण जर रस्त्याने एखादी रुग्णवाहीका जात असेल तर प्रार्थना जरुर करा…. – कदाचित कोणचे प्राण वाचतील
Marathi SMS

स्वप्नातल्

स्वप्नातल्या तुला, रोज मी सत्यात पाहतो… जगाला विसरून,मी फक्त तुझ्यातच हरवतो… कळतच नाही कधी, मग हा दिस सरतो… अन स्वप्नातल्या तुला,परत सत्यात पाहण्यासाठी… जीव हा माझा, खरच खूप तळमळतो … खरच खूप तळमळतो …