NEW : FullScreen Status | Latest Songs | 😂 Funny Videos | ❤ Love Status Videos| 🤣 GIF VIDEOS | 🖼 Images | 😅 JOKES | WhatsappGroups | Whatsapp Me +91 999 860 6828


Latest Funny Jokes

Marathi SMS

रात्री जाग

रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं हातात हात धरुन चालणं प्रेम नसतं ती नसताना तिचं असणं प्रेम असतं गुलाबाचं फुल देणं प्रेम नसतं पाकळीसम तिला जपणं प्रेम असतं तिला हसवणं म्हणजे प्रेम नसतं तिच्या सुखात आपलं हसणं प्रेम असतं तिला नेहमी सावरणं प्रेम नसतं तिच्यासंगे कधी रडणं सुध्दा प्रेम असतं.अजयMarathi SMS

राज़-ए-उल्

राज़-ए-उल्फ़त छुपा के देख लियादिल बहुत कुछ जला के देख लियाऔर क्या देखने को बाक़ी हैआप से दिल लगा के देख लियावो मेरे हो के भी मेरे ना हुएउनको अपना बना के देख लियाआज उनकी नज़र में कुछ हमनेसबकी नज़रें बचा के देख लियाआस उस दर से टूटती ही नहींजा के देखा, न जा के देख लिया’फ़ैज़’, तक़मील-ए-ग़म * भी हो ना सकीइश्क़ को आज़मा के देख लिया…Marathi SMS

रागवू नकोस

रागवू नकोस मला मनवता येणार नाही, लपवू नकोस मला ओळखता येणार नाही, डोळ्यात पाणी नको आणूस मला बघवणार नाही, दूर जाऊ नकोस मला जगता येणार नाही, उदास होऊ नकोस मला हसता येणार नाही, हृदय तोडु नकोस मला जोडता येणार नाही, साथ कधी सोडु नकोस मला तुला कधी सोडता येणार नाही, रूसवा धरु नकोस मला शब्द सापडणार नाही, तुझ्याशिवाय जीवनात अर्थ नाही. असं मी म्हणतं नाही कारण. तुझ्याशिवाय जीवनात जीवच राहणारनाही।
Marathi SMS

रांझना सिन

रांझना सिनेमा बघितल्यावर एक गोष्ट लक्षात आली की . झोया नावाच्या मुलीवर ज्याने प्रेमकेले तो साला फुकटात मेला . example जन्नत… इशकजादे… एक था टायगर.. आणि आता रांझना…
Marathi SMS

रस्त्यात ज

रस्त्यात जर एखादे मंदीर दिसले तर प्रार्थना केली नाही तरी चालेल … पण जर रस्त्याने एखादी रुग्णवाहीका जात असेल तर प्रार्थना जरुर करा…. – कदाचित कोणचे प्राण वाचतीलMarathi SMS

मुले …..

मुले ………असतातच असे …. एखाद्या मुलीवर मनापासून प्रेम करणारे, ती आपली होऊ शकत नाही हे माहीत असून फ़क्त तिच्यावरच प्रेम करणारे… – मुले ………असतातच असे …. तिचे सर्व हट्ट पुरवणारे, फक्त तिला सुखात पाहण्यासाठी सतत निस्वार्थी प्रयत्नात असणारे… – मुले ………असतातच असे …. स्वतः खोडी काढणारे, पण ती रागावली आहे हे पाहून तिला पुन्हा आनंदाश्रूंत भिजवणारे..Marathi SMS

मुलगीः माझ

मुलगीः माझा मोबाईल आता आईकडे असतो. . मुलगाः तुझ्या आईने पकडलं तर. . मुलगीः तुझा नंबर मी Low बँटरी नावाने seve केला आहे. . . . . . . . . . . . . . . . मुलगीः तुझा फोन आला की आई बोलावते Low बँटरी झाली मोबाईल चार्ज करMarathi SMS

मुलगी : मा

मुलगी : माझ्याकडे अस काय बघत आहेस? तुला कोणी बहिण नाहीये का ?.. मुलगा : आहे ना, म्हणून तर बघत आहे….. मुलगी : का ?.. मुलगा : कारण ती मला म्हणाली गोरी गोरी पान, फुलासारखी छान दादा मला एक वाहिनी आण