NEW : FullScreen Status | Latest Songs | 😂 Funny Videos | ❤ Love Status Videos| 🤣 GIF VIDEOS | 🖼 Images | 😅 JOKES | WhatsappGroups | Whatsapp Me +91 999 860 6828


Latest Funny Jokes

Marathi SMS

मी तुझाचं

मी तुझाचं आहे गं सखे, हे तुला सांगायची गरज नाही.. कारण ????? ह्रदयात तु बसली अशी की, तुझी आठवण काढल्याशिवाय एकही क्षण जात नाही.Marathi SMS

माणसाला सु

माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्वाचे नसतं….. तर महत्वाचं असतं ते सुंदर नि तितकंच निरागस मन, आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेल तर जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी दिसूच शकत नाही.. ..!!Marathi SMS

माणंसावर ज

माणंसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात, फुलाना जास्त कवटाळल्यानंतर पाकळ्या हि गळुन जातात, ज्याना मनापासुन आपल मानल तिच आपल्याला विसरुन जातात, फुले वाळु लागले कि फुलपाखरु देखील सोडुन जातात…
Marathi SMS

माझ्याकडे

माझ्याकडे कारण नाही की,तू मला का आवडतेस माझ्याकडे प्रुफ नाही की, मी तुझ्यावर प्रेम करतो माझ्याकडे माप नाही की, मी तुझ्यावर इतका विश्वास ठेवतो माझ्याकडे फक्त एवढेचं आहे की, शेवटच्या श्वासापर्यंत मीतुझाच आहे हे ठाम सांगू शकतो.अजय
Marathi SMS

मागून प्रे

मागून प्रेम कधी मिळत नाही ते समोरच्याच्या मनात असाव लागत … आणि समोरच्याच्या मनात रुजायला ते देवाला मान्य असाव लागत ….. खरे प्रेम कधी कोणाकडून मागावे लागत नाही ते शेवटी आपल्या नशिबात असाव लागत…Marathi SMS

मन्या: मुल

मन्या: मुलांना मुलीची समजायला अवघड जाणारी गोष्ट कोणती. गण्या: ती हसुन पाहत होती की पाहुन हसत होती!!!Marathi SMS

बरगर पीजा

बरगर पीजा खाना है और शान से जीना मरना है ऐसी-तैसी लस्सी की अब पेप्सी कोला पीना है डालर सबका बाप रपया सबका साला फारेन कपडे पहनेगेँ फारेन खाना खायेगे,फारेन धुन मे डाँन्स करेगे फारेन गाना गायेँगे,गंन्दा पानी पी लेते है सचमुच भारतवासी है। भूखे रहकर जी लेते है सचमुच हम सन्यासी है। -संजीव मोदनवालMarathi SMS

प्रेयसी :

प्रेयसी : मी जेंव्हा जेंव्हा तुला फ़ोन करते तेंव्हा तेंव्हा तु नेहमी दाढीच करत असतोस. तु दिवसातुन किती वेळा दाढी करतोस ? प्रियकर : ३० ते ४० वेळा. प्रेयसी : वेडा आहेस काय? प्रियकर : वेडा नाही. न्हावी आहे.