NEW : FullScreen Status | Latest Songs | 😂 Funny Videos | ❤ Love Status Videos| 🤣 GIF VIDEOS | 🖼 Images | 😅 JOKES | WhatsappGroups | Whatsapp Me +91 999 860 6828


Latest Funny Jokes

Marathi SMS

प्रियकर :-

प्रियकर :- चल सिनेमाला जाऊ. प्रेयसी :- ok कोणत्या ? प्रियकर :- Horror movie . प्रेयसी :- umm ….. okk !! …( सिनेमा संपल्या नंतर) प्रेयसी :- मी तुला notice केलं, सिनेमा पेक्षा तुझ माझ्याकडेच जास्त लक्ष होत. प्रियकर :- हो !! कारण मी हा सिनेमा कालच बघितला होता. प्रेयसी :- काय ?? मग आज परत का ? प्रियकर :- तू घाबरल्यावर तुला मिठीत घेऊन धीर देण्यासाठी….Marathi SMS

प्राजक्ताच

प्राजक्ताचा सडा कि सड्यातला सुगंध, जाणीव आहे पण वेचतय कोन? पावसाच्या धारा की धाराचा सहारा, घ्यावसा वाटतयं पण भिजणार कोन? त्याचा सहवास की सहवासातील प्रेम, आठवत नाहीये पण विसरतय कोन?Marathi SMS

पांढय्रा प

पांढय्रा पांढय्रा दुधाची मऊ मऊ साय , काय आमची आटवण येते कि नाय , सुंदर सुंदर हरणिचे वाकडे तिकडे पाय , S M S नाय Miss call नाय मोबाईल विकला कि काय.
Marathi SMS

नाही केलस

नाही केलस प्रेम तरी चालेल,पण तिरस्कार माञ करू नकोस, .नाही काढलीस आठवण तरी चालेल,पण विसरून माञ जाऊ नकोस, नाही दिलीस ओळख तरी चालेल,पण अनोळखीपणा दाखवू नकोस, नाही बघितले तरी चालेल,पण बघून न बघितल्यासारखं करु नको, नाही दिलीस साथ तरी चालेल,पण एकटी माञ राहू नकोस,
Marathi SMS

देवा मला प

देवा मला पुढच्या वेळी जन्म देताना माझ्या काही इच्छा लक्षात ठेव !!! मी दगड झालो तर… सह्याद्रीचा होवूदे.!! माती झालो तर…. रायगडाची होवूदे.!! तलवार झालो तर…. भवानी तलवार होवूदे.!! वाघ नको.. वाघनख्या होवूदे..!!! मंदिर नको.. जगदीश्वराची पायरी होवूदे.!! आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला आलोच तर मराठा म्हणून शिवा काशीद कर …..!!! अन ह्यापैकी काही जमत नसेल तर.. मला पुन्हा जन्मालाच घालू नको मी याच जन्मी धन्य झालो..! महाराजांच्या ह्या महाराष्ट्रात जन्म घेऊन !Marathi SMS

तुळशी ची ज

तुळशी ची जागा आता Money Plant ने घेतलीय… काकी ची जागा आता Aunt ने घेतलीय… वडील जिवंतपणिचं डैड झाले, अजुन बरचं काही आहे आणि तुम्ही आत्ताचं Glad झाले….?? भाऊ Bro झाला आणि बहीण Sis… दिवसभर मुलगा CHATTING चं करतो., नाही तर रात्री झोपताना Mobile वर SETTING पण करतो…. दुध पाजणारी आई जिवंतपणीचं Mummy झाली… घरची भाकरं आता कशी आवडणार हो… ५ रु. ची Maggi आता किती Yummy झाली.Marathi SMS

तुझ्या सुं

तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो. आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो. दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला, तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला…Marathi SMS

तुझ्या मना

तुझ्या मनापर्यंत पोहचायचयं… मग , तुझ्या नजरेतुनचं जायला हवं… पण , असं काहीतरी घडण्यासाठी… तु एकदा तरी माझ्याकडे… प्रेमाने पाहायला हवं… हे गगनातील तारे -निखळून तुझ्या ओंजळीत स्थिरावतीलही कदाचीत… पण या चांदण्या रात्रीतल्या प्रवासातं… तुही माझ्या सोबत असायला हवं…!