NEW : FullScreen Status | Latest Songs | 😂 Funny Videos | ❤ Love Status Videos| 🤣 GIF VIDEOS | 🖼 Images | 😅 JOKES | WhatsappGroups | Whatsapp Me +91 999 860 6828


Latest Funny Jokes

Marathi SMS

तुझ्या डोळ

तुझ्या डोळ्यात अश्रू येतील असे मी कधीही वागणार नाही कारण तुझ्या अश्रूची किंमत मी कधी चुकवू शकणार नाही.Marathi SMS

तुझी आठवण

तुझी आठवण आली की माहितेय काय होते ?????? अश्रु ही कसे झर झर झरतात… तुला पाहण्यासाठी डोळे किती किती तरसतात… तुझी आठवण आली की माहितेय काय होते????? स्पंदनंचा ताल ताल हरवतो प्रीत वेडया गीतांचा सुर ही ना गवसतो तुझी आठवण आली की माहितेय काय होते????? माझे शब्द नी शब्द विखुरतात माझ्या कविता ही मजला ना स्फुरातातMarathi SMS

तुझा माझ्य

तुझा माझ्यावरील विश्वास, माझ्या जगण्याचा श्वास आहे. भरभरून मिळून सारं काही, तुझ्या एका हाकेची आस आहे….
Marathi SMS

ती फ़क्त आ

ती फ़क्त आईच!! सकाळी दोन धपाटे घालुन उठवते ती आई उठवल्यावर आवडता नाश्ता समोर मांडते… ती आई नाश्ता नाही होतो तोच डब्याची चिंता सुरु करते.. ती आई काय करीन ते घेउन जा म्हणताना सगळ आवडीचे करते ती आई पदराला हात पुसत सांभाळुन जा म्हणते ती आई परतिची आतुरतेने वाट बघत असते ती आई आपण झोपत नाही तोवर जागी असते ती आई आणि जिच्याशिवाय आपले आयुष्य अपूर्ण ती फ़क्त आईच…
Marathi SMS

तिला आवडतं

तिला आवडतं माझ्याशी बोलायला कारण मी बोलका आहे तिच्या मनातला समजत नाही तिला… मी बोलून जातो तिच्या एक एक विचारांची वहीच मी उघडतो… ती म्हणते बोलत जा ना माझ्याशी मी खूप एकटी आहे रे आपल्यां मध्ये असूनही मी खूप परकी आहे रे… तुझे बोलणं आपलं वाटतं..Marathi SMS

टू सीटर हे

टू सीटर हेलीकाप्टर पंजाब के एकगाँव में गिरा. गाँव के सारे सरदारराहत कार्य में लग गए और 600शव निकाल लाएसाला समझ में नहीं आ रहा था किएसा कौन सा हेलीकाप्टर था जिसमें600 लोग सवार थेबाद में पता चला कि हेलीकाप्टरकब्रिस्तान में गिरा थाबोलो ता रा रा राMarathi SMS

टीचर : यशस

टीचर : यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. मुलानो यातून तुम्ही काय बोध घेणार…? . . . . . पिँट्या : हाच कि…. अभ्यास सोडा आता आणि तशी स्त्री शोधायला चला बाहेर…Marathi SMS

जाते म्हणत

जाते म्हणतेस हरकत नाही कढत अश्रू पाहून जा नाते तोडतेस हरकत नाही विझता श्वास पाहून जा जाणून सारे संपवताना हीच एवढी विनंती हसते आहेस हरकत नाही बुडती नाव पाहून जा जाळते आहेस हरकत नाही जळणारे गाव पाहून जा