NEW : FullScreen Status | Latest Songs | 😂 Funny Videos | ❤ Love Status Videos| 🤣 GIF VIDEOS | 🖼 Images | 😅 JOKES | WhatsappGroups | Whatsapp Me +91 999 860 6828


Latest Funny Jokes

Marathi SMS

जाताना एकद

जाताना एकदा तरी नजर वळवूनजा, इतरांना नाही निदान मला कळवून जा, मन हि अशीच जुळत नसतात, हि मनाची कळी एकदा फुलवून जा, प्रेम केलय काही नाटक नाही, सगळे हिशेब प्रेमाचे एकदा जुळवून जा,Marathi SMS

जाणली तर न

जाणली तर नाती खोटी नसतात.. मनात असेल तर आपली असतात.. खोटी नाती तर स्वत: कधीच खोटी नसतात.. माणसेच त्या नात्यांना खोटे ठरवतात.. शेवटी कोण काही घेऊन जात नसते जाताना हि चार माणसे पोहोचवायला लागतात … अर्थात:- जाणली आणि मानली तर नाती नाही तर बरी असते वावरतील माती..Marathi SMS

जर आपल्या

जर आपल्या जीवनात असलेल्या कोणत्याही व्यक्तीचे आपल्या जीवनातील महत्व ,आपल्यासाठी त्या व्यक्तीची किंमत.. आपल्या जीवनातील त्या व्यक्तीचे स्थान…. खरोखर हे जाणूनचं घ्यायचे असेल ……… तर त्या व्यक्ती पासून काही काळ दूर जा आणि त्या व्यक्तीला विसरायचा प्रयत्न करुन पहा
Marathi SMS

जगातील सर्

जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे, आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो तिच्या शेजारी बसने… आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही याची जाणीव होणे…
Marathi SMS

जगात येतान

जगात येताना त्रास देऊन येतो आपण झालेल्या वेदना ती लेकरासाठी सोसते.. ती आई फुलपाखराला उडायला शिकवते.. ती आई उपाशी राहून प्रेमाचा घास भरवते.. ती आई बाळ झोपत नाही म्हणून अंगाई गात जागते.. ती आई आपल्या जखमा पाहून डोळ्यांत पाणी आणते.. ती आई माझी आई खूप चांगली आहे खरच भाग्यवान आहे मी मला दिलीस आई..Marathi SMS

चिमूटभर मा

चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती, टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती.! !!.दिपावलीच्या हार्दिक शुभेछा.!!Marathi SMS

चला थोडा व

चला थोडा विरंगुळा म्हणून हे करून बघा … तुमच्या बुटाचा नंबर तुमचे वय सांगू शकतो …?? हो ….करून बघा खालील प्रमाणे… १- तुमच्या बुटाचा साईज. २- त्यास ५ ने गुणा ३- आलेल्या गुणाकरांत ५० मिळावा. ४- त्याला २० ने गुणा. ५- आलेल्या गुणाकारांत १०१२ मिळावा. ६- आता आलेल्या उत्तरांत आपले जन्म वर्ष वजा करा. आलेल्या उत्तरांत पहिला अंक हा तुमच्या बुटाचा साईज आहे व उरलेले दोन अंक तुमचे वय. काय आहे कि नाही माझे म्हणणे बरोबर…???Marathi SMS

गोड आठवणी

गोड आठवणी आहेत तेथे हळुवार भावना आहेत.. हळुवार भावना आहेत तेथे अतुट प्रेम आहे.. आणि जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच.. तू आहेस…..