Latest Funny Jokes


माणंसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात, फुलाना जास्त कवटाळल्यानंतर पाकळ्या हि गळुन जातात, ज्याना मनापासुन आपल मानल तिच आपल्याला विसरुन जातात, फुले वाळु लागले कि फुलपाखरु देखील सोडुन जातात…Explore Marathi SMS

माझ्याकडे कारण नाही की,तू मला का आवडतेस माझ्याकडे प्रुफ नाही की, मी तुझ्यावर प्रेम करतो माझ्याकडे माप नाही की, मी तुझ्यावर इतका विश्वास ठेवतो माझ्याकडे फक्त एवढेचं आहे की, शेवटच्या श्वासापर्यंत मीतुझाच आहे हे ठाम सांगू शकतो.अजयExplore Marathi SMS

मागून प्रेम कधी मिळत नाही ते समोरच्याच्या मनात असाव लागत … आणि समोरच्याच्या मनात रुजायला ते देवाला मान्य असाव लागत ….. खरे प्रेम कधी कोणाकडून मागावे लागत नाही ते शेवटी आपल्या नशिबात असाव लागत…Explore Marathi SMS

मन्या: मुलांना मुलीची समजायला अवघड जाणारी गोष्ट कोणती. गण्या: ती हसुन पाहत होती की पाहुन हसत होती!!!Explore Marathi SMS

बरगर पीजा खाना है और शान से जीना मरना है ऐसी-तैसी लस्सी की अब पेप्सी कोला पीना है डालर सबका बाप रपया सबका साला फारेन कपडे पहनेगेँ फारेन खाना खायेगे,फारेन धुन मे डाँन्स करेगे फारेन गाना गायेँगे,गंन्दा पानी पी लेते है सचमुच भारतवासी है। भूखे रहकर जी लेते है सचमुच हम सन्यासी है। -संजीव मोदनवालExplore Marathi SMS

प्रेयसी : मी जेंव्हा जेंव्हा तुला फ़ोन करते तेंव्हा तेंव्हा तु नेहमी दाढीच करत असतोस. तु दिवसातुन किती वेळा दाढी करतोस ? प्रियकर : ३० ते ४० वेळा. प्रेयसी : वेडा आहेस काय? प्रियकर : वेडा नाही. न्हावी आहे.Explore Marathi SMS

प्रेम हे फुलपाखरा सारखे आहे जेव्हा तुम्ही त्याला पकडायला जाता तेव्हा ते दुसरीकडे उडून जाते पण जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा ते हळूच येते आणि तुम्हाला स्पर्श करते, तुमचे होउन जाते म्हणून वाट बघुयात आपापल्या फुलपाखराचीExplore Marathi SMS

प्रेम हे असच असत…. करताना ते कळत नसत आणि केल्यावर ते उमगत नसत… उमगल तरी समजत… नसत पण आपल वेड मन आपलच ऐकत नसत… प्रेमाची भावनाच खूप सुंदर असते ती फक्त त्या दोन जीवांनाच माहित असते. लोक म्हणतात काय असत प्रेमात.. पण मी म्हणतो करून बघा एकदा.. काय नसत प्रेमात…? प्रेम हे सांगून होत नसत. मित्रानो ते झाल्यावरच कळत प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते दोन शब्दात ती कधीच समजत नसते l. म्हणूनच प्रेम हे असच असत पण ते खूप खूप सुंदर असते.Explore Marathi SMS