NEW : FullScreen Status | Latest Songs | 😂 Funny Videos | ❤ Love Status Videos| 🤣 GIF VIDEOS | 🖼 Images | 😅 JOKES | WhatsappGroups | Whatsapp Me +91 999 860 6828


Latest Funny Jokes

Marathi SMS

एकदा एक पो

एकदा एक पोरगा त्याच्या गर्लफ्रेँडला रात्री घरी सोडताना.. भिँतिवर हात ठेवुन तिच्याजवळ उभा राहतो आणि एका kiss चा आग्रह करतो, पोरगी म्हणते…नको रे .. आई बाबा उठतील.. पोरगा -इतक्या रात्री कोण जागं असणार आहे ? इतक्यात पोरिची मोठी बहिण गँलरित येते आणि म्हणते.. बाबा म्हणत आहेत …काय द्यायचं ते खुशाल दे , वाटल्यास मी देतो , पण त्या मुर्खाला डोअरबेल वरचा हात काढ म्हण…..झोपेचा पार वाटोळे करून टाकले आमच्या .Marathi SMS

एक दिवस दे

एक दिवस देव म्हणाला किती हे मित्र तुझे .. यात तू स्वतः ला हरवशील.. मी म्हणालो भेट तर एकदा येउन यांना.. तू पुन्हा वर जाणं विसरशील..Marathi SMS

एक आदमी अग

एक आदमी अगर भगवान मुझे सौ रुपए दे तो मैं उसमें से पचास रुपए मंदिर में चढा आऊंगा थोरी दूर चलने के बाद उसे सरक पर परे पचास रुपए मिले आदमी वाह भगवान मुझ पर इतना भी भरोसा नही पचास पहले ही काट लिए
Marathi SMS

उचक्या देऊ

उचक्या देऊन का मला अशी परेशान करतीयेस.. आधीच खुप बैचेन आहे अजुन का बैचेन करतीयेस.. डोळे बंद आहेत तरी नजरे समोर तुचं दिसतीयेस.. चल तुझ्यासाठी हा त्रास पण सहन करेन मी.. फक्त एवढचं सांग.. आठवणं काढतीयेस.. का तुझी आठवणं करुन देतीयेस..??
Marathi SMS

आश्चर्यजनक

आश्चर्यजनक… पण खरे :-p जगात सर्व माणसांचे वेगवेगळे नाव आहेत … . . पण, गर्दीत जेव्हा आपण एखाद्याला आवाज देतो … . . अबे रताळ्या …??? . . . आई शप्पथ २० पैकी १८ तरी मागे वळून पाहणारच… :-Marathi SMS

आयुष्यात त

आयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम करायचे आहे कि प्रेमाला वाटावे माझ्यात काही तरी कमी आहे आणि तुझ्यात इतके स्वताला सामावायचेआहे कि आयुष्याला हि वाटावे कि आयुष्य किती कमी आहे..Marathi SMS

आयच्या गाव

आयच्या गावात आताच्या मुली लयच frwrd आहेत राव.. मुलगा मुलगी बघायला गेल्यावर.. मुलगा :- English जमते का..? . . मुलगी:- हो, तुम्ही प्रेमाने पाजत असाल, तर देशी पण जमेल..Marathi SMS

आपला कोणी

आपला कोणी प्रियकर अथवा प्रेयसी असणे म्हणजेच प्रेम नसते रोज रोज आय लव्ह यु म्हणणे म्हणजेच प्रेम नसते तर आपल्या आयुष्यात कोणी तरी अशी व्यक्ती असणे ज्याच्यावर / जिच्यावर आपला इतका विश्वास असणे कि तुम्ही त्यांना किती हि दूर केलेत.. त्यांचे मन किती हि दुखावलेत… तरी देखील ते तुमची साथ सोडणार नाहीत… ते केवळ तुमचेच होते.. तुमचेच आहेत. आणि तुमचेच राहतील. हाच एक विश्वास ज्या व्यक्ती बद्दल वाटतो तेच आहेत तुमचे खरे सोबती. हेच खरे प्रेम आहे. हाच खरा विश्वास आहे.