काही अपरीहार्य कारणास्तव
तथा तांत्रीक बिधाडामुळे
यंदा ऊन्हाळ्या ऐवजी पावसाळा सुरू
करण्यात येत आहे .
आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल
क्षमस्व. तांत्रिक बिधाड दुर होताच
पुन्हा ऊन्हाळा सुरू करण्यात येईल.
तो पर्यंत पावसाचा आनंद ध्यावा ,
ही विनंती..
– ईंद्र देव

FunnyTube.in