आई – बाबा आईने बनवल, बाबानी घडवल, आईने शब्दान्ची ओळखकरुन दिली, बाबानी शब्दान्चा अर्थ समजवला. आईने विचार दिले, बाबानी स्वातंत्र्य दिले, आईने भक्ती शिकवली, बाबानी व्रुती शिकवली, आईने लढण्यासठी शक्ती दिली, बाबानी जिकण्यासाठी नीती दिली, त्यान्च्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे

TopJokes.in