प्रेम हे फुलपाखरा सारखे आहे जेव्हा तुम्ही त्याला पकडायला जाता तेव्हा ते दुसरीकडे उडून जाते पण जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा ते हळूच येते आणि तुम्हाला स्पर्श करते, तुमचे होउन जाते म्हणून वाट बघुयात आपापल्या फुलपाखराची

TopJokes.in