लढता लढता हरलो जरी, हरल्याची मला खंत नाही.. लढा माझा मराठीसाठी, लढाईला माझ्या अंत नाही.. पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन, शांत बसायला मी काही संत नाही!!!! महाराष्ट्र

FunnyTube.in