सुंदर आहे चेहरा म्हणुन मी राजकुमार नाही लिहतो आहे मी म्हणुन लेखक नाही कवी तर बोलण्याने कळतात घर माझे महाल दिसते खरे तर माझे झोपडेही नाही ईथे खोटे बोलल्याशिवाय काहींना करमतच नाही… कुणाला प्रेम तर कुणाचे आयुष्याचा खेळ हरवुन सोडते कुणास फसवणुक मिळते

FunnyTube.in