सुख वेचायला शिका दुखः सहन करायला शिका अश्रु पुसायला शिका इतरांना हसवायला शिका आयुष्य दोन घडिचा डाव आहे ह्यात जगायला शिका काय की आकृती नाही तर आकार बदलतो स्वभाव नाही तर व्यवहार बदलतो सावध रहा ह्या दुनियेत कारण येथे ईच्छा पुर्ण नाही झाली तर देव पण बदलला जातो.

FunnyTube.in