बायकोला थोबाडीत
मारुन नवरा म्हणाला,—
“पुरूष तिलाच
मारतो जिच्यावर
तो प्रेम करतो”…….
बायकोने २ थोबाडीत, ४ लाथा, आणि १५-२०
लाटण्याचे
फटके मारुन
म्हणाली, ——-
“तुम्ही काय
समजता,की माझं
तुमच्यावर प्रेम
नाही ????????
😝😝😝😝😝😝😝5:

TopJokes.in