😂😂
“पत्नीने नव -याला’ न सांगता “नवीन सीम’ घेतले, त्याला “सरप्राईज’ द्यावे; या हेतूने ती “किचन मध्ये गेली, तेथून नवीन नंबर वरून “नवर्याला कॉल’ केला आणि कुजबुजत्या स्वरात बोलली, ” हाय डिअर, कसा आहेस?..👄
“नवरा ( दबकया आवाजात) अरे नंतर बोलतो😁, आमच “येड” किचन मधे आहे….😆…😝✨😝😝😝😝😝😝😝✌😝😝😝😝😝😝😝😝😝😝10:5

TopJokes.in