उंदिरांची टोळी 🔪तलवारी🔪 घेऊन धावत होती,
रस्त्यात वाघाने विचारल, का रे ? का धावताय ? राडा काय आहे?

उंदिर : आईच्या गावात, तिकडे Adminच्या आयटमला कोणीतरी प्रपोज केला आणि

नाव आमच्या वर आलंय…😀😗😛
😜😛😜😛😜

FunnyTube.in