ये रे ये रे पावसा
एडमिन देतो पैसा
त्याचा पैसा खोटा
ग्रुप झाला मोठा
येग येग पोरी
ग्रुप माझा भारी
ग्रुप गेला व्हावुन
कृष्ण आला धावून
उन्हाळा आता सरूदे
वर्षा ऋतु नांदुदे
ओल्या ओल्या मातिमधे
शेतकरी राजा हसूदे
👏👏वर्षा ऋतुचा आगमनाच स्वागत👏👏

FunnyTube.in