latest hai…
😂😂😂😂😂😂😜😜
आई – बेटा कुठे आहेस तू ? रात्रीचे 1 वाजले ना बेटा लवकर घरी ये राजा

मुलगा – कोण बोलतेय ?

आई – अरे ये मुड़दया, मेल्या, कुठ हाईस र तू ?

ईवढी रात झाली कूट मरायला गेलाईस?
यवढ्या राती गावांभर हिँडत बसतो लवकर ये घराकड…

मुलगा -अग आय तू हाईस का???
यवढ्या इज़्ज़तीन बोलत होती मला वाटल बापान दुसर लगीन केल की काय ,

थांब आलुच….! 😜😜😂😂😂

FunnyTube.in