आज्जी (लहान बाळाला) : झोप’डिप्लोमा’…..­झोप…..

 

 

शेजारी बसलेली बाई आज्जी ला विचारते :आहो तुम्ही या बाळाला ‘डिप्लोमा’का म्हणत आहात???

 

 

…आज्जी : माझी मुलगी मुंबई ला ‘डिप्लोमा करायला गेली होती……आणि हे घेऊन आली😜😜😜😜

TopJokes.in