आई म्हणजे आईच राव…
.
मी बाल्कनीत ऊभा राहुन गाण म्हणत होतो…
.
पंची बनु ऊडता फीरु मस्त गगन मे..
आज मै आजाद हु दुनीयाकी चमन मे…
.
मधून आईचा आवाज आला…
.
मुडद्या घरात मर…
.
ती समोरची कारटी गावाला गेली आहे..😂😂😂😂

FunnyTube.in