गण्या च्या शेतातले टोमॅटो
लाल लाल बघून बाईने त्याला
विचारले…” काय रे गण्या?..
तुझ्या शेतातले टोमॅटो इतके लाल कसे??”

गण्या: “मी त्याना नागडा होवून
पाणि देतो..
ते लाजेने लाल होतात!!”

बाई ने तीच आयडिया आपल्या
शेतात वापरली….
टोमॅटो काय लाल झाले नाहीत………..पण काकड्या लांब झाल्या!!!😝😜😜😂😂🙊🙊🙊

FunnyTube.in