कधी चुक झाल्यास माफ करा पण,
कधी  माणुसकी कमी करु नका..!!
चूक  ही  आयुष्याचं  एक  पान  आहे, पण ‘नाती ‘ म्हणजे  आयुष्याचं ‘ पुस्तक’ आहे. गरज  पडली  तर  चुकीचं  पान  फाडून  टाका.पण एका पानासाठी अख्खं ‘पुस्तक’ गमावू नका.
💐💐 शुभ  सकाळ   💐💐

FunnyTube.in