😜😜Latest Jokes😛😛

बायको – ते शेजारच्या शीलाचे पती बघा शीलाला महिन्यातून दाहा दिवस कुठे ना कुठे फिरायला नेत असतो,

तुम्ही  कधी घेऊन जाता ?            

नवरा – मी 4-5 वेळा विचारले होते पण ती तयारच झाली नाही !!!!!!😜
😜😜😱😱;);)

शिक्षिकाः- एकीकडे पैसा,
एकीकडे अक्कल, काय निवडाल.

विद्यार्थीः पैसे.

शिक्षिकाः- चूक..
मी अक्कल
निवडली असती.

विद्यार्थीः- तुमच बरोबर आहे बाई,

ज्याच्याकडे जे नसतं त्याने
तेच घ्यायच असतं

बाईंनी त्याला चोप चोप चोपला…
…😁😁😜😝😂

” दहशत ” म्हणजे काय ???

.
.

.

भर पार्टीत “बायकोचा फोन” म्हटल्यावर..
जी शांतता पसरते त्यालाच दहशत
म्हणतात..!!!
😛😛😂😷😷😷:oops::oops:
पिंटू : “ती समोरच्या बंगल्यात जी नविन मुलगी राहायला आलीय;
ती “आम आदमी पार्टी ची मेंबर आहे”…

बंडया : “तुला कस माहीत”???

पिंटू: आज सकाळी मी तीला हात✋ दाखवला…                                              तर तिने मला “झाडू दाखवला”…
😆…😝✨😱…😜

सर -काय रे मंग्या शाळे चा time 7 वाजता चा आहे आणि तू 8 वाजता येतो .
.
.
.
.
.
.
.
.
.
मंग्या -सर तुम्ही माझी वाट नका बघत जाऊ,
शिकवायला सुरवात करत जा.
😂😂😂😜😜😜

गुरूजी : पाण्याचे रेणुसुत्र काय ?

झंप्या :H2ch3n3hfbi5h6o8O

गुरूजी : चुक . . . .

झंप्या : सर हे गढूळाच पाणी आहे

गुरूजी सैरावैरा पळत आहे…
😝😂😂☺☺😛😛

🚦इंग्रजी आणि मराठी शाळेतली मुलं
प्राणी संग्राहलयात गेली…
इंग्रजी शाळेतली मुलं :-Wow! Look
At That Monkey,He’s So Cute!!
:
:
:
:
:
:
:
मराठी शाळेतली पोरं :- ते बघ
रम्या तुझा बाप..
कसा झोपलाय!!
दगड मारू का त्याला….
😂😂😂😂😂😂

:evil:इसमें हंसने की क्या बात है?
                           
       —————
     
       एक व्यक्ति ने अपने
Facebook status में लिखा-
        ” बीबी चाहिए ”

5 लड़कियों ने इसे Like किया
      और 1500 लोगों ने   
       Comment किया –
      ” मेरी लेजा यार …!!”😂

जवाब में उस व्यक्ति ने लिखा-

   ” मांग नहीं रहा कमीनो….
        … पूछ रहा हूँ!! ”
😝😂😜😝😂😜😜👎
😄नवरा रोज घरी साखरेचा डबा पाहतो आणि झोपतो.

:oops:बायको : तुम्ही रोज साखरेचा डबा का पाहता?

😄नवरा : अगं, मला रोज डॉक्टरने शुगर चेक करायला सांगितली आहे!
😄:D😜😜;);)

वर्ग ४ थी (ढ) –

मास्तर: मुलांनो, दारू पिणे अतिशय वाईट! अगदी प्राण्यांना सुद्धा हे समजतंय पण मनुष्याला नाही! उदा: एका गाढवाला मी एका भांड्यात दारू आणि दुसऱ्यात पाणी दिले तरीही ते गाढव पाणीच प्याले. भांड्यांची अदलाबदल केल्यावरही गाढव सारखे पाणीच प्यायचे!

मास्तर: बंड्या, सांग यावरून तू काय शिकलास?

बंड्या: जो दारू पीत नाही तो गाढव !
😂😂😂😂😂
😇😇😇😇😇😇😇

मी बऱ्याच वर्षापासून बघतोय अनेक सरकारं आली अन् गेली.

पण गरीबाची व् शेतकऱ्यांची
काळजी फक्त एकाच पक्षाला आहे.

आणि तो पक्ष म्हणजे
विरोधी पक्ष…😜

😝😝😝😝😝😝

FunnyTube.in