😜😎😜2015 च्या  ending चा एकदम कड़क जोक 😜😎😝

आजोबा :- बाळा सांग पाहु आज बाळवाडित काय शिकवल

गण्या :- आजोबा आजोबा आज न आम्हाला चिमणी ची कवीता शिकवली

आजोबा:- अरे वा मग बोलून दाखव  बघू कशी कविता आहे ती

गण्या :- आजोबा ऐका हा निट

आजोबा :- हा , बोल  बघू पटकन

गण्या :- तुझी चिमणी उडाली भुर माझा पोपट पीसाटला………….

आजोबानी चिमण्या उड़े पर्यन्त  कठिने कुटला
😜😜😜😜😜

एकदम नविन आहे आत्ता च बनवलाय
लगेच पुढे पाठवा
😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝

FunnyTube.in