पश्या – जर मी या नारळाच्या झाडावर
चढलो तर मला इंजिनीयरींग कॉलेज
च्या मुली दिसतील का रे….???
.
.
.
गण्या – हो .. आणि जर हात सुटला तर
मेडिकल कॉलेज च्या पण दिसतील.😂😂😂😂😂😂😂😂

TopJokes.in