अफाट पसरलेल्या या जगात, आपलं म्हणुन कोणी असतं.
सुख दुःख जाणायला, हक्काचं माणूस असतं.
भरकटलेल्या पावलांना, दिशा देणारं कोणी असतं.
आपल्यावरच्या त्याच्या या प्रेमालाच मैत्री हे नाव असतं.

FunnyTube.in