रक्ताची नाती जन्माने मिळतात ,
मानलेली नाती मनाने जुळतात ,
पण नाती नसतानाही जी बंधनात जुळतात ,
त्या रेशमी बंधनाला मैत्री म्हणतात
मरण म्हणजे जिथे जीवनाचा अंत होतो ,
तिरस्कार म्हणजे जिथे प्रेम संपून जाते ,
घटस्पोट म्हणजे जिथे विवाह दम तोडतो ,
समुद्र म्हणजे जिथे जमीन संपून जाते ,
मैत्री म्हणजे जिथे मी संपून आम्ही सुरु होतो …

FunnyTube.in