👌👌👌😂
बायको:- अहो ऐकले का ?
नवरा   :- काय ?
बायको :-या वर्षी हळदि कुंकाला मी बायकांना काय देऊ?
नवरा    :-माझा नंबर दे.😂😂😂😂😂😂

FunnyTube.in