एक गोंडस मागणी…..
👶एक छोटासा मुलगा आई वर
चिडून घरा बाहेर बसला होता……

😍बाबा:-काय झाले बाळा????
मुलगा:-तूमच्या बायको सोबत
माझे पटत नाही;
मला माझी बायको पाहिजे…..

……विषय संपला……. —
😜😜😜😜😜😜😜

FunnyTube.in