😍नवरा: ए आयकतेस का, मला जर नगरसेवक केलं  तर मी अख्ख शहर बदलून टाकिन…
मला जर मुख्यमंत्री केलं तर महाराष्ट्र बदलून टाकीन… आणि
पंतप्रधान केलं  तर अख्खा देश बदलून टाकिन…

:oops:बायको:- तुम्हाला मोदी चावला काय? लय बडबडताय, हे बदलीन ते बदलीन. 
दारु कमी पिया……
लुंगी समजून परकर घातलाय तो बदला आधी😆

FunnyTube.in