रक्त  गट कुठलाही  असो….!!!!
रक्तात माणुसकी असली पाहिजे..!!
             अशोकाच्या झाडाच्या पानासारखे गळून फक्त कचरा बनू नका , तर मेहंदीच्या पानासारखे बना  जे स्व:ताला कुस्करून दुस-याच्या आयुष्यात रंग भरतात …!!
🙏🙏 *शुभप्रभात🙏🙏

TopJokes.in