तू निखळ हसायचीस तेव्हा

मनात रिमझिम बरसात व्हायची

तुझी निरागस बडबड कधी

चेह~यावर

हलकसं स्मित उमटवून जायची

FunnyTube.in