तुझ्या आठवणीपाठी पळत सुटल्या कविता

तुझ्या विरहालाही जाऊन भेटल्या कविता

एकाच वहित

अशा कितीतरी साठल्या होत्या कविता

मला कळण्याआधीच

कुनीतरी लुटल्या माझ्या कविता

TopJokes.in